सिंधुदुर्गातील गावोगावचे जलस्रोत संकटात

Friday, 25 May 2012

गाळ ठरतोय डोकेदुखी : दुर्लक्ष झाल्यास भविष्यात पाणीप्रश्‍न आणखी बिकट कळणे : ग्रामीण भागात शेती-बागायती व पिण्याच्या पाण्याचा पारंपरिक स्रोत असलेले ओढे-नद्या गाळाने भरत आहेत. त्यामुळे बारमाही जिवंत असलेले पाण्याचे स्रोत उन्हाळ्यात कोरडेठाक पडत आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी नळ योजना व सिंचनासाठी उपसा सिंचन पद्धतीच्या प्रसारामुळे ग्रामीण भागातील पारंपरिक स्रोतांकडे दुर्लक्ष होत आहे. जिल्ह्यातील पाणीटंचाईच्या प्रश्‍नाला पारंपरिक जलस्रोतांकडे दुर्लक्षही कारणीभूत आहे. त्यामुळे स्रोतांच्या सुरक्षिततेकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास भविष्यात पाण्याचा प्रश्‍न आणखी बिकट होण्याचा धोका आहे. नद्यांमधील गाळ काढण्याची कोट्यवधींची कंत्राटे काढून पैसे उकळण्याची संधी निर्माण करणाऱ्या शासन-प्रशासनाने या प्रश्‍नाकडे लक्ष देण्याची गरज आहे. सिंधुदुर्गच्या पूर्वेला दक्षिणोत्तर सह्याद्रीची पर्वत रांग आहे, तर पश्‍चिमेला अरबी समुद्रकिनारा आहे. जिल्ह्याची भौगोलिक रचनाही पूर्वेकडून पश्‍चिमेकडे उताराची आहे. त्यामुळेच समुद्रकिनाऱ्याच्या भागाला "खलाटी' व सह्याद्रीच्या पायथ्याच्या परिसराला "वलाटी' असे संबोधले जाते. जिल्ह्यातील बहुतांश नद्या सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये उगम पावतात. "सखला धावे पाणी' या तत्त्वानुसार या नद्यांचे पाणी समुद्रकिनाऱ्याच्या दिशेने म्हणजे खलाटीकडे वाहत येते. जिल्ह्यातील नद्या या उगमस्थानाकडे आकारमानाने लहान आहेत. "सह्याद्री'मुळे जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे नद्यांव्यतिरिक्तही लहान-मोठे ओढे "सह्याद्री'तून वाहतात. हे ओढे गावा-गावांतून वाहत येत समुद्राच्या जवळ आल्यावर एकमेकांना मिळून त्याचे मोठ्या नदीत रूपांतर होते. त्यानंतर या नद्या खाड्यांना जाऊन मिळतात.

जिल्ह्यात पडणाऱ्या पावसामुळे सह्याद्रीच्या रांगेमधून उगम पावणारे नद्या-ओढे हे बारमाही स्वरूपाच्या होत्या. या पारंपरिक जलस्रोतांच्या आधारेच जिल्ह्यातील बहुतांश शेती-बागायती तग धरून होती. शिवाय पिण्याचा पाण्याचाही स्रोत होता. गेल्या काही वर्षांत मात्र निसर्गतःच उपलब्ध असलेले पारंपरिक स्रोत दुर्लक्षित झाले आहेत. पाणी उपसा करण्यासाठी कृत्रिम स्रोतांचा वापर अधिक केला जात आहे. त्यामुळे विविध कारणांमुळे नैसर्गिक स्रोतांचे अस्तित्व धोक्‍यात आले आहे.

अनेक नद्या व ओढे गाळाने भरले आहेत. त्यामुळे त्यांचे पात्र अरुंद व उथळ बनले आहे. गाळामुळे त्यातील पाण्याचा साठा कमी झाला आहे. पाण्याचे बारमाही झरे गाळामुळे नष्ट झाले आहेत. या पाण्यावरचे अवलंबित्व कमी झाल्याने कुणाचेच नद्या-ओढ्यांच्या या बदलणाऱ्या परिस्थितीकडे फारसे लक्ष नाही.

तीव्र उतारावरून वाहत येत असल्याने नद्या व ओढ्यातून डोंगर उतारावरचा गाळ वाहून येतो. उन्हाळ्यातील शेती-बागायतीला पाणी मिळविण्यासाठी गावांत नदी-ओढ्यांवर मातीचे बंधारे घातले जात असत; मात्र गाळ पात्रात साचणार नाही, अशा पद्धतीने बंधारे घातले जात असत. त्यामुळे बंधाऱ्यामुळे सिंचनासाठी पाणी उपलब्ध होत असे. शिवाय भूगर्भातील पाणी पातळीही वाढत असे. एकाच ओढ्यावर अनेक ठिकाणी बंधारे बांधले जात असत. पाण्यासाठी ओढ्यावरतीच अवलंबून राहावे लागत असल्याने ओढ्याच्या अस्तित्वाचीही काळजी वाहिली जात असे. आता हेच ओढे गाळाने भरून त्याचे बारमाही स्वरूप बदलून ते हंगामी झाले आहे. सह्याद्रीच्या डोंगररांगेत होणारी प्रचंड वृक्षतोड ओढे-नद्यांच्या मुळावर येत आहे. जळण व फर्निचरसाठी तसेच फळबागायतींच्या लागवडीसाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत आहे. वृक्षतोडीमुळे डोंगर उतारांची धूप होत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गाळ वाहून ओढे-नद्यांमध्ये साचत आहे. शिवाय विविध कारणांमुळे जमिनीचे उत्खनन करण्याच्या प्रकारमुळे मातीचे वहन होऊन नद्या-ओढे मातीने भरत आहेत. या भरण प्रक्रियेकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याने ओढे आता नावापुरतेच उरल्याचे चित्र आहे.
शेती-बागायतीसाठी नद्या व ओढ्यांमधून पाण्याचा बेसुमार उपसा करण्यातही वाढ झाली आहे. अशा उपशावर कोणतेही निर्बंध नाहीत किंवा त्याबाबतचे शास्त्रीय नियोजनही नसल्याचे दिसते. त्याचाही परिणाम ओढ्यांवर होत आहे. ग्रामीण भागातील पाण्याच्या उपलब्धतेसाठी नद्या-ओढे यांचे अस्तित्व फार महत्त्वाचे आहे. स्रोतांचे स्वरूप बदलत असले, तर भूगर्भातील पाण्याची पातळी वाढविण्यातही त्यांचे महत्त्व अधिक आहे.

नैसर्गिक स्रोत जपण्यासाठी नव्या पिढीत जागृती हवी
शासनाच्या विविध योजनांमुळे गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी नळ-पाणी योजना आल्याने प्रत्येकाच्या दारात पाणी आले. आर्थिक परिस्थितीत सुधारणा झाल्याने विहिरी, विंधण विहिरींची सुविधा खासगीरीत्या व शासकीय स्तरावरून सार्वजनिकरीत्या उपलब्ध झाल्या. त्यामुळे या नैसर्गिक स्रोतांवरचे अवलंबित्व संपले. परिणामी नव्या पिढीला या नैसर्गिक स्रोतांचे महत्त्व लक्षात येत नाही. त्यासाठी व्यापक मोहीम राबविण्याची गरज आहे.

गाळ काढण्याचा कृती कार्यक्रम हवा
पाणीप्रश्‍न निर्माण होण्यासाठी नद्या-ओढ्यांतील गाळ कारणीभूत आहे. पाण्याचे हे नैसर्गिक स्रोत बळकट करण्याची गरज आहे. ग्रामपंचायत स्तरावर कृती कार्यक्रम राबविण्याची गरज आहे. पूर नियंत्रणासाठी नद्यांमधील गाळ काढण्यासाठी कोट्यवधींचा चुराडा केला जातो; मात्र पाण्याच्या प्रश्‍नाला कारणीभूत ठरणाऱ्या ओढ्यांच्या मृतावस्थेकडे दुर्लक्ष होत आहे.

जलसंधारणाऐवजी निधी संधारणच अधिक
जलसंधारण कार्यक्रमांतर्गत दर वर्षी कोट्यवधींचा निधी खर्चून मातीचे व दगडी बंधारे बांधण्यात येतात; मात्र जलसंधारणापेक्षा निधीचेच संधारण करण्यामध्ये अधिकारी-कर्मचाऱ्यांना अधिक रस असल्याचे दिसते. पारंपरिक जलस्रोतांचा अभ्यास न करता दर वर्षी बंधारे बांधले जात आहेत. त्यामुळे कोट्यवधींचा निधी वाया जात आहे.  
पराग गावकर ः सकाळ वृत्तसेवा
Continue Reading | comments

सिंधुदुर्ग किल्ला

Thursday, 24 May 2012

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण नजिक शिवाजी महाराजांनी बांधलेला सिंधुदुर्ग हा जलदुर्ग आजही पर्यटकांचे प्रमुख आकर्षक आहे. सागरी आरमाराचा भक्कम तळ म्हणूनच त्याचा लौकीक शिवाजी महाराजांच्या काळात होता.

मालवण समुद्र किनाऱ्यापासून समुद्रात साधारणपणे अर्धा-पाऊण कि.मी. अंतरावर असलेल्या खडकाळ बेटावर हा किल्ला बांधण्यात आला आहे.

इ.स. १६६५ मध्ये हा किल्ला शिवाजी महारांजी स्वत:च्या देखरेखीखाली बांधला. या बांधकामासाठी त्यांनी १०० पोर्तुगीज तज्ज्ञांचे सहाय्य घेतले होते. असं म्हणतात की, सुमारे ४८ एकर भूखंडावर बांधण्यात आलेल्या या जलदुर्गासाठी शेकडो कारागीर व कष्टकरी तीन वर्षे अहोरात्र झटत होते.

सिंधुदुर्ग किल्ल्याच्या सभोवती सुमारे ९ मीटर उंच, ३.६ मीटर रूंद व सुमारे २ मैल परिघाचा कोट बांधण्यात आला आहे. किल्ल्यावर अनेक टेहळणी बुरूज असून तटाला लागून पन्नासहून अधिक विस्तृत बुरूज आहेत. शत्रुपक्षावर तोफांचा भडीमार करण्यासाठी या बुरूजांचा उपयोग केला जात असे. आजही या बुरूजांवर जुन्या तोफा पहायला मिळतात. पुढे इ. स. १८१२ मध्ये हा अजिंक्य किल्ला ब्रिटिशांनी हस्तगत केला.

किल्ल्यात शिवाजी महाराजांची वीरासनात बसलेली मूर्ती असलेले मंदिर असून आजही त्या मूर्तीची लोक पूजा करतात. हे मंदिर शिवाजी महाराजांचे सुपुत्र राजाराम यांनी बांधले.
Continue Reading | comments

HSC Result 2012

Continue Reading | comments

Welcome to Sindhudurg

The Land of Culture and Natural beauty. Sindhudurg is famous for its natural beauty like Beaches, Backwater, Waterfalls and Pilgrimage centers. The major attraction here is the long and narrow stretch of beaches. On a clear day, you can see the sea-bed through a depth of 20 ft. Then of course, there are the forts, Sindhudurg one of Maharashtra's more popular and important sea forts built in the 17th century and the famous Padmagarh fort. The name of the fort is given to the Sindhudurg district. Tourist from all over the world visit through out the year to see this Maratha glory.
Sindhudurg is in the Kokan area of Maharastra having picturesque stretch of land on the west cost of India, endowed with the beautiful seashore, picturesque Mountains and scenic natural beauty and known for tropical fruits like the world famous Alphonso mangoes, cashews, Jamuns etc.
Continue Reading | comments

Ganjifa Cards

Handmade playing cards of Sawantwadi remembers everyone about bygone era. These cards are made from circular pieces of paper on which intricate designs of Dashwar (Ten incarnations of Lord Vishnu) are hand pointed. Each and pack contains 120 hand pointed cards housed in equally colouful box.
History says that these cards arrived in Sawantwadi 350 years ago, when Bhosle, the royal family of Goa settled here after fleeing from Portuguese regieme there.  The Bhosle brought several artists along with them who were versed in wood varving and pointings. These families survived mainly by supplying handicraft items to the royal families.  In 1981 there were 45 such families though six such families still live in Sawantwadi today.
Continue Reading | comments

Wooden craft

Wooden toys of Chitrali: Speciality of Sawantwadi is wooden toys and Handicraft articles. They are manual and famous everywhere in the word. There is a demand from all parts of India and abroad. There is no doubt that this toys and handcraft article and excellent in quality but now it is difficult to make them and the hardwork craftsmen have to take to make them can be understood by visiting the place.  
Chitrali is in Sawantwadi city so it’s easy to visit tourist have to visit this place. Sawantwadi is one of the proud heritage town of India which hold distinction of preserving it’s own rich tradition and handicraft. Sawantwadi specializes in wooden craft, its wooden toys, bamboo craft, pottery art, traditional art paintings and world famous carved Bison Horns. Handmade playing cards of Sawantwadi remember everyone about by gone area. These cards are made from circular pieces of paper on which intricate designs of Dashavtar (ten incarnations of lord Vishnu) are hand-painted. Each card pack contains 120 hand painted cards housed in an equally colourful box. History says that these cards arrived in Sawantwadi 350 years ago, when Bhosle, royal family of Goa settled hear after fleeing from Portuguese regime there. The Bhosle brought several artisians along with them who were versed in wood carving and paintings. These families survived mainly by supplying handicrafts items to the royal families. In 1961 there where 45 such families though six such families still live in Sawantwadi today.
 
Continue Reading | comments

Raghunath Market

 Very famouns Raghunath Market is yet another speciality of Sawantwadi. It boasts long tradition of 150 years.  Old Raghunath market has transformed into the state of the art Handicraft's centre today. Wand of modernization has made it a one stop for all Konkani attractions from handicrafts to food items. This exhibition cum shop will allure visitors with silver and bronze wares, jewellery; Khadi clothes, Kolhapuri Chappals, Konkani food like Konkam Sharabat, Agul, Awala Juice etc.
Continue Reading | comments

Shiroda Mithagar

Visiting a place called Shiroda is really fulfilling experience!  One can enjoy this calm place in more than one aspect like social, cultural, historical, nature's beauty etc. Shiroda, 17 km. away from Vengurla, is adorned with coconut palm trees, cypress woods and spectacular sea-shore.  Tourists’ mecca, Goa is only 7 km. away from this divine spot. Shiroda has wonderful literary connection with Dnyanapith award winner V. S. Khandekar.  This great Marathi litterateur was working here as a high-school teacher. He lived here for a long time that he completed majority of his work in this historic village Shiroda. 
In the freedom struggle, Shiroda played its own roll.In Shiroda one can notice Mithagars (place where salt is created, situated near sea shore). In the wake of freedom struggle, Mahatma Gandhi was leading Civil Disobedience Movement.  He stared this movement in Dandi, Gujarat to end tax imposed on salt by British rulers. Similar act was followed in Shiroda under the leadership of Acharya Dharamand Kosambi, Acharya Jawadekar, Dr. Bhageuwat, Achyutrea Patwardhan, Appasaheb Patwardhan (Konkan Gandhi), Devdas Ranade, Mamasaheb Deogirikar were other stalwarts. This Shiroda version of Civil Disobedience Movement, started on May 12th 1930, resulted in the arrest of 90 satyagrahis (one who fights for the truth). Satyagrahis had to endure lathicharge by Britishers.  This suppression sought its peak on 14th May, but Satryagrahis' strong will proved much stronger than British oppression measures.
Getting there:
Mumbai – 550 Km
Vengurla – 27 Km.
Sawantwadi – 26 Km.
Nearest Railway Station, Sawantwadi Road is 24 Km. away.
Nearest Airport, Goa (Dabholi) is 100 Km.
Continue Reading | comments

Dhamapur Talav

A tourist reader may wonder why special mention is being made of Dhamapur lake again separately when it has been mentioned along with Bhagawti temple of Dhamapur. This special lake deserves the special mention because of its “uniqueness”. This is the biggest lake in the district [and perhaps next only to Tadoba lake.
The lake is situated between Are and katta village. This man-made lake was constricted in 1530 by the king Nagesh Desai [A tributary of Vijaynagar dynast] and has beautiful scenic hill ranges on its two sides. The water is crystal clear and has dense plantation of mango mangosteen grcinia indica (kokam) coconut and areca plam. This is typical fruits of kokan region. The deans’ forest and orchard surrounding the lake has made this one of the most beautiful lake in Maharashtra. Tourist easily feels the change in the atmosphere once they reach the spot. The region has also a rich verity of flaura and fauna. Now the MTDC has made boating facility available in the lake and walk surrounding the lake the forest depth has also constructed beautiful huts on the bank to enable the tourist staying here to enjoy the panoramic view from their cottages.
Activities to do:
 Boating - Boating facility is available thanks to M.T.D.C. 
 Cottages - Beautifully constructed cottages are available to enjoy.
 
Getting there:
By Air:  Damolim, Goa
By Rail: Kankavli railway station on konkan railway
By Road: 18 k.m. from Malvan, 39 KM Kankavli

Continue Reading | comments

Moti Talav

First look at Sawantwadi, and you can be forgiven for wondering if it is a piece of Nainital which has lost its way and landed up at the foot of Western Ghats. The town was the seat of the Royal family of Bhonsles and still retains some of the stately grandeur. It sits in a bowl of lush green hills encircling a huge lake called Moti Talao. The palace gate and the imposing clock tower are reflected in the waters. Tourists can take a round of the lake in a peddle-boat or can simply feast on the emerald beauty while walking in the lakeside gardens. As the sun sets, streetlights come on at once around the complete perimeter of the lake. It is a moment with something extra to make your vacation unforgettable.
Activities to do:
Boating, Speed boating,  Paddle boating, scooter boating facilities are available.
Getting there:
By Air: Dabolim, Goa
By Rail:  The nearest railhead is Sawantwadi Road on Konkan Railway, 5 kms.
By Road: Mumbai to sawantwadi by Mumbai Goa Highway, 505 Kms
Kankavli to sawantwadi, 53 Kms

Continue Reading | comments

राजकीय पक्ष गेलेत तरी कुठे?

Tuesday, 22 May 2012

मुंबई येथे लोकल ट्रेनच्या सिग्नल नियंत्रण कक्षात लागलेल्या आगीमुळे मुंबई लोकलची संपूर्ण सिग्नल यंत्रणा मोठ्याप्रमाणात खराब झाली व त्यामुळे रेल्वे सेवा विस्कळीत झाली. त्याचा परिणाम लाखो मुंबईकरांवर झाला.
लोकल ट्रेन हि मुंबईची लाईफ लाईन आहे. पण कालच्या घटनेने हि  लाईफ लाईनविस्कळीत झाली व मुंबईकरांचे हाल झालेत. मुंबईतील रस्त्यांवर आधीच असलेला वाहतुकीचा ताण व त्यात बंद पडलेली रेल्वे यामुळे मुंबई थांबते कि काय अशी शंका निर्माण झाली.
अशा वेळी मनात एक विचार आला कि एवढी मोठी समस्या निर्माण झाली पण स्वतःला गरिबांची, आम जनतेची म्हणून घेणारे राजकीय पक्ष मात्र कुठे दिसलेत नाहीत. मुंबईकरांना पर्यायी वाहतुकीची व्यवस्था करण्यास एखाद्या पक्षाने काही केले असे ऐकिवात नाही. रेल्वे सेवा विस्कळीत होऊन आता २ दिवस झालेत पण मुंबईतील एकही नावाजलेला राजकीय नेता या विषयी एक शब्दही बोलला नाही किई आपल्या कार्यकर्त्यांना कोण्याही सूचना केल्या नाहीत. मुंबईकरांची समस्या सोडविण्यासाठी कोणताही ठोस असा कार्यक्रम या पक्षांनी हातही घेतला असे दिसून येत नाही आहे.
आपल्या सभेला ट्रक च्या ट्रक भरून आणणारे राजकीय पक्षांकडे आज mumbaiकरांसाठी आज एक साधी रिक्षा पण नाही? खरी गरज असताना राजकीय पक्ष जनतेपासून दूर राहतात व निवडणूक आली कि रस्त्यावर उतरतात हे या घटनेने पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. या प्रसंगातून धडा घेऊन या पुढे मुबैकारांनी स्वतःची व्यवस्था स्वतः करायला हवी.

आपल्या महाराष्ट्राला, देशाला अफज़ल खानच्या समाधिची गरज आहे का?

का ती समाधी आपण हटाऊ नाही शकत? आपण काही पाकिस्तानात नाही राहत. तर मग आपण काय करावे? ज्या शिवाजी महाराजांच्या जिवावर तो अफज़ल खान उठलेला त्याची समाधी आपल्याकड़े अभिमानाने उभी आहे.
जर मराठ्यांच्याएवजी त्या अफ़ज़ल खान आणि त्यांच्या माणसांचे राज्य आले असते तर महाराजांची समाधी आ...ज महाराष्ट्रात दिसली असती का? जरा विचार करा. जय भवानी, जय शिवाजी, जय महाराष्ट्र.
त्या अफज़ल खानने हिंदूंची देवालये नष्ट केलीत, धर्मं परिवर्तन कारवाला, या गोष्टींचा अनेकाना विसर पडला आहे. त्याच्या समाधी वर जाऊन फूल काय घालता, मागने काय मागता? अरे शिवाजी महाराजांचा एक गुण जरी घेतला तर कोणाच्या पुढे हात पसरयाला नकोत.
तुम्हाला कोणी शिवाजी महाराज होण्यास नाही सांगत, पण त्यांचा एक मावला तरी बना आणि मग बघा महाराष्ट्रावर वाईट नजर ठेवनार्यांच काय होत ते.
तुम्हाला कोणी शिवाजी महाराज होण्यास नाही सांगत, पण त्यांचा एक मावळा तरी बना आणि मग बघा महाराष्ट्रावर वाईट नजर ठेवणार्यांची अवस्था काय होत ते.

संमेलनांचे वारे!

Monday, 21 May 2012

आपण स्वभावत:च उत्सवप्रेमी आहोत आणि विविध प्रकारची संमेलने मराठी समाजासाठी सांस्कृतिक उत्सवासारखीच असतात. त्यातही साहित्य संमेलन आणि नाट्य संमेलन यांना आपण आपल्या सांस्कृतिक जीवनाच्या मध्यभागी फार पूर्वीच आणून ठेवले आहे. त्यांचे स्थान अजूनही तेथून फारसे सरकलेले नाही. त्यामुळेच या संमेलनांविषयी चर्चा सुरू झाली, त्याच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकांचे वाद झडू लागले की कला-साहित्यप्रेमींच्या अंगी उत्साहाचे वारे संचारते.

एका अर्थाने ही आपल्या सांस्कृतिकतेची, रसिकतेची खूणच मानायला हवी. त्यामुळे आता साहित्य महामंडळाच्या व नाट्य परिषदेच्या अध्यक्षांनी आगामी साहित्य व नाट्य संमेलनांची स्थळे घोषित करताच बुद्धिवादी-कलावादी मराठी मनाला कसे ताजेतवाने वाटून गेले आहे. नियोजित ८६वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन चिपळूण येथे घेतले जाणार आहे; तर मराठी नाटय संमेलन बारामती येथे भरविण्याचे निश्चित झाले आहे.

साहित्य संमेलनासाठी कराड व यवतमाळ येथूनही निमंत्रणे आली होती. त्यातही यशवंतराव चव्हाण यांचे हे जन्म-शताब्दी वर्ष असल्याने कराड येथे संमेलन घेण्यासाठी विशेष दबाव असणार. परंतु तो डावलून व यशवंतरावांची स्मृती येत्या संमेलनात जागविली जाईलच, असे सांगून साहित्य महामंडळाच्या पदाधिका-यांनी चिपळूणला पसंती दिली हे विशेष आहे. १९९० साली कोकणात रत्नागिरी येथे मधु मंगेश कर्णिक यांच्या अध्यक्षतेखाली साहित्य संमेलन झाले होते. त्यानंतर कोकणच्या वाट्याला संमेलन आले नाही. कदाचित, कर्णिकांनीच पुढाकार घेऊन कोकण मराठी साहित्य परिषद स्थापन केली व साहित्य महा-मंडळालाच आव्हान दिले, याचाही तो परिणाम असावा.

चिपळूणमधील लोकमान्य टिळक स्मारक ग्रंथालयास पुढील वर्षी १५० वर्षे पूर्ण होत असल्याचे औचित्यही तेथे संमेलन भरविण्यामागे आहे. २००६ सालच्या पुरामध्ये या ग्रंथालयातील ४० हजार पुस्तके वाहून गेली होती; परंतु त्याने न खचता गंथालय-चालकांनी पुन्हा त्याची उभारणी केली, ते भरभराटीस आणले. त्या जिद्दीचाही हा सन्मान होणार आहे. परंतु साहित्य महामंडळाने कराडला नकार देताना दाखवलेली दृष्टी नाट्य परिषदेला दाखवता आलेली नाही. केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त त्यांच्या गावात नाट्य संमेलन भरविण्याचा दबाववजा आग्रह परिषदेने मान्य केला आहे.

अर्थात पवार यांच्यापेक्षाही त्यांच्या पक्षातील नेत्यांचाच हा आग्रह असणार. तरीही पवार यांची कलासक्तता लक्षात घेता, त्यात वावगे काही नाही. परंतु गेली काही वर्षे नाट्य संमेलने ही राजकीय नेत्यांनी आपापल्या कर्मभूमीत करून दाखवायचा 'इव्हेण्ट' झाली आहेत. कणकवलीतील संमेलन नारायण राणेंचे, नांदेडमधील संमेलन अशोक चव्हाणांचे, सोलापुरातील सुशीलकुमार शिंदेंचे व सांगलीतील संमेलन पतंगराव कदमांचे होते. हीच परंपरा पुढे सुरू राहणार असे दिसते. राजकारण्यांनी संमेलनांचे यजमानपद घेऊ नये, असे नाही. परंतु त्यामुळे नाकापेक्षा मोती जड होऊ नये आणि संमेलनाचे उद्घाटन सोहळे हे शक्तीप्रदर्शनाचे स्थळ होऊ नये. मात्र बहुतेकवेळा तसेच होताना दिसते व संमेलनाचा मूळ हेतू बाजूला राहतो. खरेतर साहित्य संमेलन व नाट्य संमेलन यांचे आताचे स्वरूप आमूलाग्र बदलण्याची गरज आहे. गतवर्षी सांगली नाट्य संमेलनाच्या आयोजनात बदलाची चुणूक दिसली. परंतु या संमेलनांनी अधिक संवादी, रसिकसन्मुख होण्याची गरज आहे. नाट्य संमेलनानंतर असे वातावरण निर्माण व्हायला हवे, जेणेकरून स्थानिक सांस्कृतिक पर्यावरण ढवळून निघून तेथे नाट्यचळवळ चैतन्य-शील व्हावी. साहित्य संमेलनात साहित्यिक व रसिक यांचा एकमेळा व्हावा, नवे कसदार लेखक व त्यांचे साहित्य जोमाने पुढे यावे आणि गंथव्यवहारात नवी घुसळण व्हावी.

अलीकडे साहित्य संमेलनांच्या आयोजनासाठी कोट्यवधी रुपये जमा केले जातात. त्यातील बरेच पैसे उरतातही. पुणे साहित्य संमेलनानंतर ८२ लाख, तर ठाणे संमेलना-नंतर ९९ लाख रुपयांचा निधी उरला. तो ज्या साहित्यसंस्थांना दिला गेला, त्यांनी त्याचा काय विनियोग केला हे रसिकांना कळणे गरजेचे आहे. यापुढेही ज्यांना असा निधी मिळेल, त्यांनी वर्षभर साहित्यविषयक विविध उपक्रम करायला हवेत. संमेलनांची गरज संपलेली नाही; मात्र त्यातून साहित्य-नाट्यसंस्कृतीला चालना मिळायला हवी.

अभयारण्यातील भयकंप!

Sunday, 20 May 2012

व्याघ्रदर्शनाचे प्रवेशद्वार म्हणून पाठ थोपटून घेणाऱ्या विदर्भाच्या भूमीत सध्या वाघांना ठार करण्याचे मनसुबे यशस्वी होत आहेत. देशातील वाघांच्या घटत्या संख्येबाबत व्यक्त होणारी चिंता नवी नाही. ताडोबा-अंधारी प्रकल्पातील वाघांचे मृत्यूही नवे नाहीत. परवा झालेल्या वाघाच्या शिकारीची पद्धत मात्र नवी आणि निर्दयीही आहे. पूर्ण वाढ झालेल्या पट्टेदार वाघाचे उभे-आडवे १० काप बघून वनकर्मचारी हादरले आहेत.

विदर्भातील विपुल वनसंपत्ती हा आज फक्त अभिमानाचा विषय राहिलेला नाही. फोफावणाऱ्या नक्षलवादाच्या कितीतरी जखमा जंगलात दडल्या आहेत. प्राण्यांच्या शिकारीसाठी दबा धरून बसलेल्या टोळ्या ही याच जंगलाची अलीकडे पुढे येणारी काळी बाजू आहे. परवाची वाघाची शिकार विजेचा शॉक देऊन केली, असा संशय आहे. वाघाचे शिर व हात-पाय पळवून नेताना चोरट्यांनी या वाघाला चिरून काढले. आंतरराष्ट्रीय बाजारातील वाघाचे मोल माहीत असलेल्यांकडून असे होणे शक्य नाही. अभयारण्यात भुरट्या चोरांचा मुक्त संचार सुरू असल्याच्या बातम्यांना बळ देणारी ही परिस्थिती आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात गेल्या २० दिवसांत झालेली वाघाची ही दुसरी शिकार आहे. या परिसराने सहा महिन्यांत सात वाघांचा मृत्यू अनुभवला आहे. याआधी झालेल्या वाघाच्या शिकारीचा तपास करण्यासाठी आलेल्या सत्यशोधक समितीवर आता नव्या शिकारींचा शोध घेण्याची वेळ आली आहे. कडेकोट बंदोबस्ताचा दावा करणाऱ्या यंत्रणेपेक्षाही चोरट्यांची नजर भेदक असल्याची प्रचीती या निष्ठुर शिकारीने दिली आहे.

भारतात दिवसाला एका वाघाची तस्करी होते, असे मत काही तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. वनविभागाने हा दावा खोडला असला, तरी मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, ओडिशा, पश्चिम बंगाल आणि अरुणाचल प्रदेशातील तस्करी थांबलेली नाही, हे लक्षात घ्यायला हवे. औषधसामग्रीसाठीच वाघांच्या अवयवांची तस्करी होते असेही नाही. वेगवेगळ्या अंधश्रद्धांनीही या तस्करीला मोठा हातभार लावला आहे. मध्य प्रदेशातील बांधवगड, कान्हा व्याघ्रप्रकल्पातून बरीच 'कमाई' केल्यानंतर आता शिकारी टोळ्यांनी महाराष्ट्रा-तील जंगलांकडे मोर्चा वळविला आहे. संशयाची सुई मध्य प्रदेशातील बहेलिया शिकाऱ्यां-कडे वळत असली, तरी नवखे चोरटेही जंगलप्रदेशात सक्रिय आहेत. जंगलात पाण्याचा अभाव असल्यामुळे वाघांना संरक्षित क्षेत्राबाहेर पडावे लागते. शिकाऱ्यांकडे वाघाचाही मार्ग बदलविण्याचे कसब असते. वाघांचे मृत्यू त्यातूनच वाढले आहेत. अनेक संघटनांनी जंगलात पाणी पुरविण्याचे काम हाती घेतले आहे; पण वाघाला जाळ्यात अडकविण्या-साठी नवे जलसाठे उभे करण्याचे कारस्थानही जंगलाआड सुरू असते. जंगलात मुरणाऱ्या या पाण्याचे स्त्रोत शोधणे खरंच कठीण आहे काय? या प्रश्नाचे उतर अनेक सत्यशोधन समित्यांनाही मिळालेले नाही.

नागपूरला 'वाघपूर' म्हणून घोषित करण्याची मागणी अलीकडे वाढते आहे. व्याघ्रप्रकल्पांचे महाद्वार म्हणून नागपूरला महत्त्व द्यावे, अशा आशयाचे फलकही उपराजधानीने मिरवून घेतले आहेत. वाघदर्शनाची हमी देऊन पर्यटकांचा ओघ ताडोबा, मेळघाट, पेंचकडे वळविला जातो. पर्यटन प्रोत्साहनाच्या नावाखाली आनंदोत्सवही साजरा होतो. पण शहरातील उमाळा आणि जंगलातील वेदना यांचा मेळ कोण घालणार? खरेतर, वनसंरक्षणासाठी येणाऱ्या कोट्यवधी रुपयांच्या निधीचा ताळेबंद मागण्याची ही वेळ आहे. आज देशातील १७ राज्यांमध्ये ४१ व्याघ्र-प्रकल्प आहेत. त्यात १७०६ वाघ आहेत. गेल्या सहा महिन्यांत देशभरात ३२ वाघांचा मृत्यू झाला. याचाच अर्थ, वाघांविषयी कणव दाटून येत असतानाच वाघमृत्यूचे प्रमाणही वाढते आहे. मुख्य म्हणजे, ३२पैकी १५ वाघांची शिकार झाली आहे. वाघांचे अपमृत्यू महाराष्ट्रासाठी अधिक चटका लावणारे आहेत. भुरटे म्हटले तरी खाणार, आणि तस्कर म्हटले तरी खाणार अशा कचाट्यात वाघोबाच आता अडकले आहेत. राज्यातील चार टायगर प्रोजेक्टपैकी तीन विदर्भात आहेत. विदर्भातील संरक्षित क्षेत्राबाहेर किमान १०० वाघांचा वावर आहे. संरक्षित क्षेत्राबाहेरील वाघांचा वाढता वावर प्राणिमित्रांच्या चिंतेतही भर घालणारा आहे. एकंदरित, अभयारण्यातील भयकंप अधिकाधिक गडद होत असल्याचे वास्तव ताडोबातील शिकारीने उघड केले आहे. तस्करांच्या भीतीने 'डरकाळी' थिजून जाऊ नये, यासाठी वनखात्यानेच आता वाघाची हिंमत दाखवायला हवी

Source 

Savdav Waterfall

Thursday, 17 May 2012

Do you want to enjoy beautiful offerings of nature during rainy season? And if you are really tired of scorching heat during the summer, Savdav Waterfall is one of the picnic spots for you and your family to enjoy just after the summer.

Getting there:
10 Kms from Kankavli town. It's advised to travel by your own vehicle as frequency of State Transport buses is very less.

Continue Reading | comments

Amboli Hill Station

If you are in pursuit of peace and solitude, visit Amboli, a tranquil hill station on the Western Ghats, surrounded by thick forests and tree canopied hills. On the coastal side, Amboli peers over the tree lined sandy ribbon of the Konkan coast on the other three sides, you are rewarded by a magnificent panorama of the sweeping valley.
 Snuggling coyly, in the southern ranges of the Sahyadri hills, Amboli at an altitude of 690 m. is the last mountain resort before the coastal highlands settle, with a sigh, to form flat beaches.  Visit the numerous viewpoints for a pleasant view of the lush hills and fertile plains.  The Bauxite Mines, 10 kms. away, is a pleasant and very different excursion.  If you're looking to spend a few days in splendid isolation with your family, Amboli is an ideal resort. Amboli has a cool and invigorating climate, a welcome respite in summer. 
Every year more than 50,000 tourists visit this place. In rainy season you will see beautiful waterfalls here.  The sunset point,

Amboli Waterfall
the origin of Hiranyakeshi river Nagartas fall, Narayangad, Mahadergad, Kawalesad are some major points worth visiting.  You can enjoy a restful holidays away from the crowds that you find at other resorts.           
Amboli village is well known as  ‘Mahabaleshwar' of konkan.  It is an eco-friendly hill station that promises you an experience to get lost into the spectacular beauty of nature, nuturing the poet in you. Amboli is an ideal retreat for the vacationers searching for seclusion and solace.

Getting there:
By Air: Nearest airport is Belgaum, 64 kms. Dabolim(Goa) airport is 120 kms.
By Rail: The nearest railhead is Sawantwadi Road on Konkan Railway, 30 kms.
By Road: Mumbai is 549 kms by road, Pune 390 kms. State Transport and private vechiles ply from Sawntwadi, Malvan, Vengurla, Kankavli.
Accommodation:
Many budget hotels including MTDC holiday homes are available.

Continue Reading | comments

Sport

Entertainment

World News

Powered by Blogger.
 
Support : Creating Website | Johny Template | Maskolis | Johny Portal | Johny Magazine | Johny News | Johny Demosite
Copyright © 2011. Marathi Zendaa - All Rights Reserved
Template Modify by Creating Website Inspired Wordpress Hack
Proudly powered by Blogger