Home »
काव्यसंग्रह
» मी अन तू
मी अन तू
ते आकाश मीही जमीन तूहृदयाची आशा मीश्वासाची परिभाषा तूसावळा मेघ मीकडाडती वीज तूबरसनारा ढग मीसरसरनारी सर तूफूलनारा मोगरा मीदरवळणारा गंध तूसळसळणारा वारा मीखळखळणारी सरिता तूपहाटेच धुक मीधुक्याला ओलवनारा दव तूमी..तू अन तू... मी
Labels:
काव्यसंग्रह
Subscribe to:
Post Comments (Atom)

0 comments:
Post a Comment