Showing posts with label काव्यसंग्रह. Show all posts

*कॉलेज गारवा*

Sunday, 29 January 2012

Syllybus जरा जास्तच आहेदर वर्षी वाटतो...Chapters पाहून Passing चाProblem मनात दाटतो...तरी lectures चालू राहतातडोक्यात काही घुसत नहीं....चित्र-विचित्र figures शिवायBoard वर काहीच दिसत नाही....तितक्यात कुठून तरी Function चीDate जवळ येते...Sem मधले काही दिवसनकळत चोरून नेते...नंतर lecturers Extra घेउनभरभरा शिकवत राहतात...Problems Example Theory सांगूनSyllybus लवकर संपवू पाहतात...पुन्हा हात चालू लागतात...मन चालत नाही....सरांशिवाय वर्गामध्येकुणीच बोलत नाही...Lectures संपून Submission चासुरु होतो पुन्हा खेळ..journal Complete करण्यामध्येफार फार जातो वेळ...चक्क डोळ्यांसमोर Syllybusचुटकी सरशी sampun जातो..'PL's मध्ये वाचून सुद्धाPaper काबर सो...सो..च जातो?????
Continue Reading | comments

प्रेमाची वेल

एकदा एक झाड़ वेलीच्या प्रेमात पडल ,तिला पाहताच त्याला तीच वेड लागल वेलीला विचारू तरी कस?या प्रश्नाने त्याला पछाडल, पण,आपण जरा धीर धरावा अस म्हणत त्याने स्वत:ला सावरल,वेल मात्र आपली हसत ,खेळत राहत होती,ते पाहून झाडाने तिच्याशी मैत्री केली होती ,काही दिवसाने वेल मात्र जमिनीवर पसरू लागली ,ते पाहून झाडाने तिची विचारपूस केली , वेल म्हणाली ,झाडा मला तुझा आधार हवा आहे ,तू मला आधार देशील का ??यावर झाड़ म्हणाले , तू माझी होशील का ???ते ऐकताच वेलिने नकारार्थी मान हलवली ,ते पाहून झाडाची निराशा झाली ,हिरमुसलेले ते झाड़ क्षणभर विचारात पडले ,विचार करून त्याने वेलीला आधार देण्याचे वचन दिले,वचन देताच वेळ मात्र झाडाला बिलगली ,अन , हसता हसता त्याची आसवे हळूच ओघळली ,आसवे पुसत पुसत त्याने तिला आधार दिला ,कारन .... तिला आधार देण हा त्याच्या प्रेमाचा भाग ठरला.....
Continue Reading | comments

मी हि कधी कुणाच्या

मी हि कधी कुणाच्या प्रेमात होतोमाझ्यावरहि कुणाचं नियंत्रण असायचंनकळत का होईना मी हि हरवून जायचोकधी कधी तर वेळेचाहि भान विसरून जायचोदिवसभराच्या कामात एकदा तरी फोने करायचोहळूच का होईना पण "I Love U" म्हणायचोनाहीच Phone तर Miss Call तरी द्यायचोरात्री तशी सगळ्यांची झोपण्याची वेळपण मी मात्र SMS -SMS खेळत राहायचोWeekends ला कधी MALL मध्ये जायचोखूप Try केल्यावर तिचा हाथ पकडायचोओठातून काही शब्दच निघेनातफक्त चेहर्याकडे बघून Blush करायचोसगळंच आता भूतकाळात विरून गेलंमाझं प्रेम माझ्यापासून दुरावून गेलंजाता जाता मला खूप वेदना दिल्यापण माझं प्रेम कधी व्यर्थ नाही गेलंजाता जाता खूप काही शिकवून गेलंकिती तरी नाती आपण गृहीत धरतोत्यांचं अस्तित्वच आपण Assume करतोसमजत नाही कधी मोल नात्यांचंआणि मग दुख करतो ते दुरावल्याचंआज खरंच समाधान वाटतंयकि मी हि कधी प्रेम केलं होतंखरंच माझं प्रेम व्यर्थ न्हवतंजाता जाता मला जगण्याच्या जवळ घेऊन गेलं.

मला प्रेम जमलेच नाही

मला प्रेम जमलेच नाही.......!हो मला प्रेम कधी जमलेच नाहीतिच्या शिवाय मन माझ कशात रमलच नाही!१!माझ्या मनातसारखा तिचाच विचारतिच्या, मात्र मित्रांशीफोनवर गप्पाच फार!२!तिला हसवण्यासाठी करायचोमी जीवाचे रान,ती म्हणते कशाला देतोसमला फुकटचा त्राण!३!तिला खरचटले तरीव्हायचा हृदयावर घाव,ती म्हणते कशाला आणतोसचेहऱ्यावर काळजीचा आव!४!फोन करायचो तिलावाटायची तिची काळजी,ती म्हणते परीक्षा असून फोनवर बोलतोसअसा कसा तू निष्काळजी!५!तिला सांगायला गेलोमाझे आहे तुझ्यावर प्रेम,ती म्हणते तुझे नाही काआयुष्यात कोणते aim!६!तिला वाढदिवसाला भेटायला गेलोभर उन्हात तापत,ती म्हणते, मी मित्राच्याघरी आहे केक कापत!७!३वर्षे झाली आज, मीगुजरातला नोकरी करत आहे,माझ्या प्रेमाशिवाय मीएकाकी जीवन जगात आहे!८!काल आठवण आली म्हणूनतिच्या घरी रिंग केली,तिच्या आईकडून मलावेगळीच बातमी कळली!९!मी जायच्या दुसरयादिवशीच ती आजारी पडली,अन माझ्या विरहाच्यातीव्र दुखानेच देवाघरी गेली!१०!तिचे अव्यक्त शब्द कळलेच नाहीतिच्या मनातील भाव ओळखलेच नाहीतिच्या डोळ्यातील प्रेम जाणलेच नाहीम्हणून, मला प्रेम कधी जमलेच नाही!११!मला प्रेम कधी जमलेच नाही.......!!!
Continue Reading | comments

"नि:शब्द प्रीत"

वळुन पाहिले प्रत्येक वळणावरकधी तरी तुझी साद येईल...ना वाटले कधी प्रेम तुझेइतक्या लवकर कच खाईल...ना केली मी पर्वा स्व:ताची ,ना मला तमा या जगाची...तुझ्या सहवासात आयुष्य जावंहीच एक इच्छा मज वेडीची...तु मात्र कधी जाणली नाहीसकिंम्मत त्या प्रेमाची...मायेच्या नात्यांपुढे जळु दिलीसस्वप्न आपल्या प्रीतीची..सांभाळु ना शकलास तुनात्यांचा हा डोलारा...ना उरले हाती माझ्या काही,विस्कटत गेला डाव सारा...अजुनही वेड्यागत मीतुझ्यावर प्रेम करते...सहवासातले क्षण सोबतीलाआयुष्याची नाव हाकते..जाणते आता कधीच न येणारतुझी ती प्रेमळ साद...पण शेवटच्या श्वासापर्यंत असेलतुझ्या आठवणींशी संवाद...
Continue Reading | comments

माझे तुझ्यावर प्रेम आहे

माझे तुझ्यावर प्रेम आहेमी म्हंटले,माझे तुझ्यावर प्रेम आहे..पण मी खोटे बोलले..कारण मला तुझ्यासाठी जे वाटतय ते..प्रेमापेक्षाही जास्त आहे..कसे असु शकते प्रेम...इतके चांगले की , दोन अनोळखी दोस्त बनले,इतके निरागस की , प्रेमही दोस्तीत गुंफ़ले गेले,इतके हवेसे की, सर्व कॉल वाटत असतात तुझे,इतके मुर्ख की , रोमिंग चाही चालतोय मला खर्च,इतके प्रेरक की ,सरळ आयुष्यही झाले आहे दिलखेचक,इतके हळवे की , तुझ्यावरील संकटाने डोळे भरतात माझे,इतके तेजस्वी की , तु आठवणिंनी ओजंळ भरलीय माझी,इतके निस्वार्थि की , तुझ्या लग्नाला पाहुणी आहे मी..कारण मला तुझ्यासाठी जे वाटतय ते..प्रेमापेक्षाही जास्त आहे..प्रेमापेक्षाही जास्त आहे..
Continue Reading | comments

प्रेमाचा हा रंग नवा...

मला तुझ्या ओठांवरचा रंग हवा..श्वास तुझ्या श्वासांमध्ये दंग हवा..मुकं मुकं जग नको आज मलाआज साजणे शब्दांचा संग हवा..नको एकटे ते जगणे कधीहीबंध प्रिये दोघांचा अभंग हवा..सुटे न कोडे जीवनाचे मलाउठवू नकोस प्रश्नांचा वादंग नवावेचलेस काटे आज तु फुलांचेमला तुझ्या प्रेमाचा हा रंग नवा...

प्रेम

प्रेम आहे वणवा,पेटवू म्हणता पटत नाही,की विझता विझत नाही....वैराण वाळवन्टात,सुखाचा पाऊस पाडते प्रेम,मनास गारवा देते प्रेम...प्रेम एक अवजड दगड,उचलता तो येत नाही,उचलला तर पेलता येत नाही...प्रेमात फक्त द्यायचे असते,घेणे त्याला खपत नाही,व्यवहार इथे चालत नाही...प्रेमाच्या लपन्डावात,आता जरी हरलोय मी,तरी हारून जिंकलोय मी....
Continue Reading | comments

एकदा तरी प्रेम करून बघ...

सगळ काही पाहिल असशीलच मगएकदा प्रेम करून बघ..एकटच काय जगायच..?आयुष्याची दोरी कुणाच्या तरी हातात देऊन बघ..खुप वेळ असेल तुझ्याकडे..आयुष्यातील दोन क्षण कुणाला तरी देऊन बघ..कविता नुसत्याच नाही सुचणार...त्या साठी तरी एकदा प्रेम करून बघ..खुप छान वाटत रे..सर्वात सुंदर भावनेला अनुभवुन बघ...नुसता तडफातडफी निर्णय घेऊ नकोस..ह्या गोष्टींचा पण विचार एकदा का होइना करून बघ..नुसतच काय जगायच..जिवंतपणी मरण काय असते ते अनुभवुन बघ..एक जखम स्वतः करून बघ..स्वताच्या पायावर कुर्हाड़ मारून बघ..नुसत सुखच काय अनुभवायचे..दुखाच्या सागरात एक डूबकी मारून बघ..विरहाच्या तलवारीचे घाव सोसून बघ..थोड्या जखमा स्वतः करून बघ..रिकाम काय चालायच..?आठवणीचे ओझे काय असते ते एकदा पेलुन बघ..रडत असलेले डोळे लपवत..एकदा हसण्याचा प्रयत्न करून बघ..सोपं नसत रे...एकदा रडून बघ..तुझ्या अश्रुंची चव चाखून बघ..सांगण्याचा हेतु एवढाच की..एकदा का होइना प्रेम करून बघ..
Continue Reading | comments

प्रेम करतो तुझ्यावर...

प्रेम करतो तुझ्यावर...सोडून मला जाऊ नकोस...खुप स्वप्न बघितलित.....तोडून कधी जाऊ नकोस....कधी प्रेम करायचीस माझ्यावर...हे कधी विसरु नकोस.....नको करूस प्रेम...तिरस्कार मात्र करू नकोस...विसरलीस माझ प्रेम तरी चालेल....मैत्री माझी विसरु नकोस.....सोडून गेलीस तू मला....प्रेम माझ विसरु नकोस...मरणाच्या वाटेवर असताना...कालजी माझी करू नकोस...मरण जरी आल मला....मरना वर माझ्या अश्रु मात्र काढू नकोस..
Continue Reading | comments

प्रेम

माझे तुझ्यावर प्रेम आहे,पण मी खोटे बोलले..माझे तुझ्यावर प्रेम आहे,पण मी खोटे बोलले..कारण मला तुझ्यासाठी जे वाटतय तेप्रेमापेक्षाही जास्त आहे..कसे असु शकते प्रेमइतके चांगले की , दोन अनोळखी दोस्त बनले,इतके निरागस की , प्रेमही दोस्तीत गुंफ़ले गेले,इतके हवेसे की, सर्व कॉल वाटत असतात तुझे,इतके मुर्ख की , रोमिंग चाही चालतोय मला खर्च,इतके प्रेरक की ,सरळ आयुष्यही झाले आहे दिलखेचक,इतके हळवे की , तुझ्यावरील संकटाने डोळे भरतात माझे,इतके तेजस्वी की , तु आठवणिंनी ओजंळ भरलीय माझी,इतके निस्वार्थि की , तुझ्या लग्नाला पाहुणी आहे मी..कारण मला तुझ्यासाठी जे वाटतय ते..प्रेमापेक्षाही जास्त आहे
Continue Reading | comments

प्रेम

प्रेम आहे वणवा,पेटवू म्हणता पटत नाही,की विझता विझत नाही....वैराण वाळवन्टात,सुखाचा पाऊस पाडते प्रेम,मनास गारवा देते प्रेम...प्रेम एक अवजड दगड,उचलता तो येत नाही,उचलला तर पेलता येत नाही...प्रेमात फक्त द्यायचे असते,घेणे त्याला खपत नाही,व्यवहार इथे चालत नाही...प्रेमाच्या लपन्डावात,आता जरी हरलोय मी,तरी हारून जिंकलोय मी....
Continue Reading | comments

एकदा तरी प्रेम करून बघ...

सगळ काही पाहिल असशीलच मगएकदा प्रेम करून बघ..एकटच काय जगायच..?आयुष्याची दोरी कुणाच्या तरी हातात देऊन बघ..खुप वेळ असेल तुझ्याकडे..आयुष्यातील दोन क्षण कुणाला तरी देऊन बघ..कविता नुसत्याच नाही सुचणार...त्या साठी तरी एकदा प्रेम करून बघ..खुप छान वाटत रे..सर्वात सुंदर भावनेला अनुभवुन बघ...नुसता तडफातडफी निर्णय घेऊ नकोस..ह्या गोष्टींचा पण विचार एकदा का होइना करून बघ..नुसतच काय जगायच..जिवंतपणी मरण काय असते ते अनुभवुन बघ..एक जखम स्वतः करून बघ..स्वताच्या पायावर कुर्हाड़ मारून बघ..नुसत सुखच काय अनुभवायचे..दुखाच्या सागरात एक डूबकी मारून बघ..विरहाच्या तलवारीचे घाव सोसून बघ..थोड्या जखमा स्वतः करून बघ..रिकाम काय चालायच..?आठवणीचे ओझे काय असते ते एकदा पेलुन बघ..रडत असलेले डोळे लपवत..एकदा हसण्याचा प्रयत्न करून बघ..सोपं नसत रे...एकदा रडून बघ..तुझ्या अश्रुंची चव चाखून बघ..सांगण्याचा हेतु एवढाच की..एकदा का होइना प्रेम करून बघ..
Continue Reading | comments

Sport

Entertainment

World News

Powered by Blogger.
 
Support : Creating Website | Johny Template | Maskolis | Johny Portal | Johny Magazine | Johny News | Johny Demosite
Copyright © 2011. Marathi Zendaa - All Rights Reserved
Template Modify by Creating Website Inspired Wordpress Hack
Proudly powered by Blogger