Home »
काव्यसंग्रह
» आठवण
आठवण
प्राजक्ताचा मंद सुवास घेतातुझी आठवण.......दवबिंदुचे सौंदर्य बघतातुझी आठवण.......पारव्याचे मधुर स्वर ऐकतातुझी आठवण.......सुसाट वाऱ्याच्या प्रलयातहीतुझी आठवण.......नाजुक हृदयावर झालेला प्रहार झेलतातुझी आठवण.......मनात विचार डोकावताचतुझी आठवण.......तुझी नित्य आठवण...........म्हणजेच एक सुखद क्षण !! Poet– Unknown
Labels:
काव्यसंग्रह
Subscribe to:
Post Comments (Atom)

0 comments:
Post a Comment